आजचे राशिभविष्य- मंगळवार, २० जानेवारी २०२५
मेष- अपेक्षित मार्गदर्शनाचा लाभ मिळेल
वृषभ- नाविन्यपूर्ण कल्पना सृष्टी कष्टाला फळ येईल
मिथुन– डॉक्टर , मेडिकल लाईन व्यक्तींना लाभ फायदा मिळेल
कर्क– कुटुंबाकडून लाभ मिळतील कौटुंबिक सुख लाभेल
सिंह -मागे केलेल्या कामांची पावती मिळाल्याने मन प्रसन्न असेल
कन्या- ध्यानधारणा योग ग्रंथ वाचन केल्यामुळे लाभ होतील
तुळ –नोकरी विषयक चांगल्या बातम्या काणी पडतील
वृश्चिक– नवीन खरेदी करत असल्यास न केलेली बरी
धनु -वागण्यात बोलण्यात नम्रता व विवेक असणे आवश्यक
मकर- विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासातील अडचणी दूर होतील
कुंभ –लोकप्रियता वाढीस लागेल
मीन -मानसन्मान मिळण्याची शक्यता असेल
राहू काळ – सकाळी सात तीस ते नऊ
दहा पर्यंत दिवस चांगला