आजचे राशिभविष्य- गुरुवार, १७ जानेवारी २०२५
मेष -इतरांवर अवलंबून राहून कार्य करू नका
वृषभ- राग व नकारात्मक गोष्टी यांच्यापासून दूर राहा
मिथुन- घरगुती खर्चात वाढ झाल्यामुळे चिंता वाढेल
कर्क- नकोदार व्यक्तींना आर्थिक चनचन भासेल
सिंह- अहम भावाला धारा देऊ नका सर्वांशी नम्रतेने वागा
कन्या- नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याशी सलोख्याने वागा
तूळ- अनेक प्रश्न मार्गी लागतील आरोग्य उत्तम राहील
वृश्चिक– आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा
धनु- शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल
मकर –आधीच्या समस्यांचे निवारण होईल
कुंभ- ऑफिस व घरातील जबाबदाऱ्या वाढतील
मीन- जुने मित्र भेटल्यामुळे मन प्रसन्न राहील
राहुकाळ– सकाळी दहा तीस ते बारा
संकष्टी चतुर्थी
गणेश मंदिरामध्ये बुंदीचे लाडू यांचे वाटप करा