आजचे राशिभविष्य – गुरुवार, १६ जानेवारी २०२५
मेष- महिला नोकरदार वर्गांनी वाद विवाद टाळावे
वृषभ- बोलताना संयम ठेवावा कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या
मिथुन- उत्पन्न वाढीचा विचार कराल उधारी वसुली होईल
कर्क- विद्यार्थ्यांना मित्र व ज्येष्ठ व्यक्तींकडून सहकार्य प्राप्त होईल
सिंह- गुंतवणुकीचा विचार करत असल्यास थोडा वेळ थांबावे लागेल
कन्या- विद्यार्थी वर्गास अभ्यासात जास्त मेहनत घ्यावी लागेल
तूळ- लेखक व साहित्य क्षेत्रातील लोकांना चांगला अनुभव येईल
वृश्चिक- घरात वाद विवाद विनाकारण वाढवू नका
धनु- घरातील महिलांनी नातेवाईकांशी विनाकारण वाद करू नये
मकर– व्यवसायामुळे आज खूप दगदग वाढेल
कुंभ– घरासाठी महत्वाची निर्णय घेताना सर्वांची मते जाणून घ्या
मीन– द्विधा मनस्थितीमुळे निर्णय घेणे अवघड राहील
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
करी दिन