आजचे राशिभविष्य- गुरुवार, ९ जानेवारी २०२५
मेष- आपल्या गुण कौशल्याचा सन्मान होईल
वृषभ- आर्थिक बोलणी करताना चुका टाळा
मिथुन -याला त्याला दोष देण्यापेक्षा आपल्या कर्तव्यावर लक्ष ठेवा
कर्क– अधिकारी वर्गाने ठेवलेला विश्वासावर आपण खरे उतराल
सिंह- वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज आपल्याला पूर्ण साथ मिळेल
कन्या- जोडीदाराबरोबर सलोख्याने वागल्यास आजचा दिवस तुमचा
तूळ– प्रियजनांची साथ मनामध्ये उत्साह भरेल
वृश्चिक- तोंडी सांगितलेल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका
धनु– व्यवहारातील डावपेच ओळखण्याचे कौशल्य आत्मसात करा
मकर– जुने येणे वसूल होतील, देणे करी यांचेकडे मागणी करा
कुंभ– मित्रांचे सहकार्य मिळेल
मिन- जे येत नाही ते नीट शिकून मग त्यावर निर्णय घ्या
राहू काळ– दुपारी दीड ते तीन
पंधरा वाजेपर्यंत दिवस चांगला