आजचे राशिभविष्य- बुधवार, ८ जानेवारी २०२५
मेष- दुसऱ्यांमध्ये आपण मध्यस्थी करू नये
वृषभ- प्राप्त संधीचा योग्य लाभ घ्या
मिथुन- आपली आर्थिक स्थिती ओळखून निर्णय घ्या
कर्क- मन अप्रसन्न झाले असेल तर थोडा वेळ शांत बसा
सिंह– मान अपमानाचे हट्ट धरून बसू नका
कन्या- आपण घेतलेले निर्णय बरोबर आहे यावर ठाम राहा
तूळ- स्वतः निर्णय घेऊन कृती करा
वृश्चिक- आज दुसऱ्यावर भरोसा ठेवू नका
धनु- सहकार्य वर्गाचा त्रास जाणवेल
मकर– आपल्या मधुर वाणीतून कार्य साधा
कुंभ- कामाचा ताण वाढेल मन शांत ठेवा
मीन- फसवणूक होण्याची शक्यता, काळजी घ्या
राहू काळ- दुपारी बारा ते चार तीस उत्तम दिवस