आजचे राशिभविष्य – मंगळवार, ७ जानेवारी २०२४
मेष- लाभ प्राप्तीचे संकेत
वृषभ- नव्या ओळखीतून लाभ मिळतील
मिथुन- नवीन बदल करणे आवश्यक वाटेल
कर्क– आर्थिक कोंडी होणार नाही याची काळजी घ्या
सिंह- महिला वर्गाचा सन्मान राखल्यास लाभ मिळेल
कन्या– कौटुंबिक क्षेत्रात आपले कौतुक होईल
तूळ- मनातील इच्छा आज पूर्ण होतील
वृश्चिक– मित्रांबरोबर गेल्यास आज तुम्हाला खर्च करावा लागेल
धनु- विरोधकांवर मात कराल
मकर- आपण सांगितलेले निर्णय इतरांना मान्य होतील
कुंभ- मित्रपरिवार वर विसंबून राहू नका
मीन- आपल्या नियोजन कौशल्याचा कस लागेल
राहू काळ- सकाळी साततीस ते नऊ
अठरा वाजेपर्यंत दिवस चांगला