असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…
मेष – कोणालाही अपशब्द वापरू नका, त्रास तुम्हालाच होईल
वृषभ – कार्यक्षेत्रातील राजकारणामध्ये सहभाग घेऊ नका
मिथुन – मनातील चिंता दूर होतील शारीरिक व मानसिक उत्साहात भर पडेल
कर्क – परिवारात वातावरण सुख शांती व आनंदाचे राहील

सिंह – कोणतेही गैरसमज पसरणार नाहीत याची दक्षता घ्यावी
कन्या – खर्च हाताबाहेर जाण्याची शक्यता राहील. आर्थिक नियोजन आवश्यक आहे
तूळ – सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. अहंकाराला जागा देऊ नका
वृश्चिक – आपल्या जोडीदारांबरोबर संयम व सामंजस्याने वागा
धनु – रागावर नियंत्रण ठेवा. इतरांशी वाद टाळा
मकर – वाहन चालवताना खबरदारी घ्या
कुंभ – पारिवारिक सुख शांतता लाभेल
मीन – दृढ आत्मविश्वासाने सर्व कामे पार पडतील
आजचा राहू काळ
साडेदहा ते बारा असा आहे
आज वैधृती योग वर्ज दिवस आहे







