असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…
मेष – राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा
वृषभ – आपल्या सहकार्यांचे आपल्याला अपेक्षित लाभ मिळतील
मिथुन – मनातील अनामिक भीती दूर होईल
कर्क – मानसिक चिंता टाळण्यासाठी कुटुंबाबरोबर वेळ घालवावा

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
सिंह – नातलगांबरोबर बोलताना जिभेवर संयम ठेवावा
कन्या – आपले विचार इतरांवर लादू नका
तूळ – सर्व कामे आत्मविश्वासाने पार पाडाल
वृश्चिक – प्रवासात मध्ये विघ्ने येण्याची शक्यता. कुलदेवतेचे स्मरण करत राहावे
धनु – शत्रूंच्या कारवायांवर दुर्लक्ष करून आपले कामे करत राहा
मकर – वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका
कुंभ – भागीदारीतील व्यवसाय शक्यतो टाळा
मीन – भागीदाराबरोबर आपली संबंध सुधारण्याची शक्यता राहील
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे
आजचा दिवस चांगला आहे







