आजचे राशिभविष्य – बुधवार, १ जानेवारी २०२४
मेष- आज दिवस आनंदी असेल
ऋषभ -कायद्याच्या नियमांचे पालन करा
मिथुन- तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका
कर्क- महिला वर्गाचा सन्मान करावा
सिंह –आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल
कन्या -कामे करताना काळजीपूर्वक करा
तूळ- तब्येतीबाबत निष्काळजीपणा करू नका
वृश्चिक- आनंदी वार्ता मिळेल
धनु -खिशाला कात्री बसण्याची शक्यता
मकर- चांगल्या ऑफर्स चा लाभ घ्यावा
कुंभ –खर्चाची तयारी ठेवा
मीन –आर्थिक परिस्थिती सुधारेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
शुभ दिवस
इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा