आजचे राशिभविष्य – सोमवार, ३० डिसेंबर २०२४
मेष- आनंदी वार्ता समजेल
ऋषभ- सावध पवित्रा ठेवा
मिथुन– मित्र परिवारामध्ये बोलण्यावर नियंत्रण ठेवा
कर्क- थोड संयमाने वागा
सिंह– केलेल्या कामगिरीस न्याय मिळेल
कन्या– भूलथापांना बळी पडू नका
तूळ- नोकरीत जरा जपून राहा
वृश्चिक- आध्यात्मिक मार्ग अवलंबून कार्य करा
धनु- अभ्यासपूर्वक निर्णय घ्यावा
मकर– समोरच्याचा विश्वास संपादन करा
कुंभ- मनातील मरगळ दूर करा
मीन– कार्य करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या
राहू काळ- सकाळी सात ते नऊ
दर्श वेळा अमावस्या
आज महादेवाच्या मंदिरात जाऊन कापूर लावावा व महामृत्युंजय मंत्र २७ वेळा म्हणावा,
कार्यसिद्धीसाठी गायत्री मंत्र २७ वेळा म्हणावा, सायंकाळी तिळाचा दिवा दारा समोर लावावा