आजचे राशिभविष्य – रविवार, २९ डिसेंबर २०२४
मेष –कौटुंबिक जीवनातील जबाबदारीचा व्याप वाढल
वृषभ- दिलेले शब्द पाळाल, नव्या योजनांचा अभ्यास व्यवस्थित करा
मिथुन- नातेमंडळींमध्ये वेळ द्यावा लागेल
कर्क- आपल्या व्यावसायिक धोरणांना योग्य ती मान्यता मिळेल
सिंह– आर्थिक व्यवहार करताना दक्षतेने करा
कन्या- आर्थिक व्यवहारातील डावपेच ओळखण्यासाठी मन शांत ठेवा
तूळ- व्यावहारिक बोलणी करताना आपले म्हणणे पटेल
वृश्चिक -सहकारी वर्गांबरोबर काम करत असताना त्यांच्या मतांना मान द्या
धनु -व्यवहारिक निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला आवश्यक असेल
मकर –आर्थिक व्यवहारात लाभाचे योग पदरी पडतील
कुंभ -मनातील शंकांचे निराकरण करण्यामध्ये यश मिळेल
मीन -प्रवासाचे बेत काळजीपूर्वक आखावेत
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
शिवरात्री, चतुर्दशी वर्ज