आजचे राशिभविष्य -शनिवार, २८ डिसेंबर २०२४
मेष- पदाचा गैरवापर करू नका
वृषभ -सखोल व विस्तृत माहिती द्वारे निर्णय घ्या
मिथुन– अस्वस्थता टाळा मानसिक आरोग्य जपा
कर्क– स्त्रियांनी मनाविरुद्ध निर्णय घेऊ नये व्यापारी वर्गाला लाभ

सिंह- दानधर्म केल्यामुळे नुकसान टळेल
कन्या -किरकोळ कामातून मोठी उलाढाल प्रतिकूल वातावरणापासून जपा
तूळ- आज आनंदी दिवस मनासारखे घडेल
वृश्चिक– आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल उत्तम दिवस जाईल
धनु –तुमच्या अवतीभोवती काम करत असलेल्या व्यक्तींना तुमचे महत्त्व कळेल
मकर -दीर्घ प्रक्रियेच्या उद्योगांमध्ये लाभ मिळेल
कुंभ– आपल्या हातून उल्लेखनीय कार्य घडेल
मीन -आपली चिडचिड व मानसिक स्वास्थ्य ढासळू देऊ नका
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
शनि प्रदोष त्रयोदशी वर्ज