आजचे राशिभविष्य – बुधवार, २५ डिसेंबर २०२५
मेष- आक्रमकता योग्य जागी वापरा
ऋषभ- कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असेल
मिथुन- बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांची प्रगती
कर्क- आपल्याकडे असलेल्या पदाचा गैरवापर करू नका
सिंह- तुम्ही केलेल्या कामाचे चीज होऊन तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळेल
कन्या- वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्षेत्राची दरवाजे उघडतील
तूळ– उगाच फालतू गोष्टींकडे जास्त आकर्षित होऊ नका
वृश्चिक– आर्थिक आवक चांगली राहील
धनु– भावना व इच्छा या कोणासमोर प्रगट करू नका
मकर– अतिशय चिंतेची वेळ असेल तर कार्य करणे टाळा
कुंभ- आपल्या स्वभावातील दोष शोधा व ते दूर करा
मीन– मनासारखे काम मिळेलच असे नाही, जे आहे त्यात समाधान राखा
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
दिवस नऊ पर्यंत चांगला