रविवार, 12/10/25 चे दैनिक राशिभविष्य
मेष -नोकरी विवाह शिक्षण या क्षेत्रातील लोकांना लाभ
वृषभ- घबाड योग, मोठा लाभ होण्याची शक्यता
मिथुन -उधार घेऊ नका जुगार टाळा
कर्क- खेळाडू कलावंतांनचा सन्मान होण्याची शक्यता
सिंह- भूलथापा मारणाऱ्यांच्या नादी लागू नका
कन्या- व्यवहार कर्जप्रकरणी नीट हाताळा

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ- तब्येतीची काळजी घ्या
वृश्चिक- जुन्या केलेल्या कामांचा आज लाभ होईल
धनु- वैवाहिक जीवनात भाग्योदय
मकर -ओळखीच्या लोकांचा फायदा घेऊन लाभ करून घ्या
कुंभ- कोर्टकचेरीची कामे मार्गी लागतील
मीन -मान सन्मानाची चाहूल लागेल पर्यटनाचा योग
आजचा राहू काळ
दुपारी चार तीस ते सहा
आजचा पूर्ण दिवस चांगला