असा असेल तुमचा बुधवारचा दिवस… जाणून घ्या, १२ नोव्हेंबरचे राशिभविष्य…
मेष – जवळच्या व्यक्तीचे सहकार्य प्राप्त होणार नाही
वृषभ – नोकरदार वर्गाला हाताखालील कर्मचारी सहकार्य करतील
मिथुन – मित्रांकडून भेटवस्तू प्राप्त होतील
कर्क – नोकरीमध्ये बदली करण्याची इच्छा होईल
सिंह – आज बाहेर फिरायला जाण्याची इच्छा होईल
कन्या – अनावश्यक वादविवादात अडकू नका

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – व्यापार विस्ताराची संधी प्राप्त होईल
वृश्चिक – कामाचा वाढता बोजा व वाढता खर्च यामुळे मन चिंताग्रस्त राहील
धनु – हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही
मकर – नव्या कार्याचा प्रारंभ करण्यासाठी काळ अनुकूल नाही
कुंभ – व्यापार व्यवसायात संथ गतीने प्रगती होईल
मीन – व्यापारात स्पर्धेचे वातावरण राहील
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असा आहे
आज श्री कालभैरव जयंती आहे
आजच्या दिवशी कालभैरव मंदिरात जाऊन कालभैरव अष्टक अवश्य म्हणावे त्याचप्रमाणे तीन कापुराच्या वड्या जाळून आपली इच्छा कालभैरव देवास सांगावी






