आजचे राशिभविष्य- शुक्रवार, २० डिसेंबर २०२४
मेष– आर्थिक व्यवहार मार्गी लागतील
वृषभ- द्विधा मनस्थिती राहील रागावर नियंत्रण ठेवा
मिथुन– आत्मविश्वास व आनंदात भर पडेल मन प्रसन्न असेल
कर्क- व्यापार वृद्धीसाठी कर्ज घेण्यास उत्तम दिवस
सिंह– सरकारी खात्यामधील लोकांना सन्मान प्राप्त होईल
कन्या- रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवावे
तूळ- आपले विचार सर्वांना पटतील ते प्रत्यक्षात येतील
वृश्चिक– आहे त्यात समाधान मानावे अति धाडस टाळावे
धनु- उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील
मकर– कार्यक्षेत्रातील वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर खुश असतील
कुंभ- आपण घेतलेल्या कामात विलंब लागण्याची शक्यता असेल
मीन- जबाबदारी वाढल्यामुळे चिडचिडपणा वाढेल
राहू काळ- सकाळी दहा तीस ते बारा
चांगला दिवस