आजचे राशिभविष्य – बुधवार, १८ डिसेंबर २०२४
मेष- सहपरिवार पर्यटनाचा योग संभवतो
ऋषभ- आपल्या जोडीदाराची वाद होणार नाही याची काळजी घ्यावी
मिथुन- कार्यक्षेत्र व व्यवसायात बदल होण्याची शक्यता
कर्क- पारिवारिक वादविवाद वाढण्याची शक्यता असेल
सिंह- व्यापारात लाभाच्या संधी प्राप्त होतील
कन्या -व्यापार व्यवसायात सावधपणे पावली टाकावीत
तूळ– वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल
वृश्चिक -आपल्या पाल्यांबाबत नवीन चिंता निर्माण होतील
धनु -विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ येईल
मकर– व्यवसायासाठी केलेले प्रवास सिद्ध होतील
कुंभ- अभ्यासामध्ये थोडी जास्त प्रयत्न घ्यावे लागतील
मीन -इच्छित फलप्राप्तीसाठी जास्त तयारी करून ठेवावी लागेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
संकष्टी चतुर्थी