आजचे राशिभविष्य – मंगळवार, १७ डिसेंबर २०२४
मेष -आर्थिक लाभ होण्याची शक्यता
वृषभ– कलाकारांसाठी नवीन संधी प्राप्त होतील
मिथुन– मान्यवर मंडळींनी दिलेला सल्ला योग्य असेल
कर्क- राजकारणात अपयश पदरी पडेल
सिंह- व्यवहारिक उलाढालीस गती प्राप्त होईल
कन्या- योग्य वेळी योग्य निर्णय याची चुणूक दाखवावी लागेल
तूळ- मुलांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करू नका
वृश्चिक– कार्यामध्ये मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या
धनु -प्रगतीचे दालन खुले होतील
मकर– व्यवहारातील बारकावे लक्षात घ्यावे लागतील
कुंभ- नव्या नव्या खरेदींचा मोह टाळावा
मीन- मनामध्ये शंका कुशंका ना प्रवेश करू देऊ नका
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
चांगला दिवस