आजचे राशिभविष्य – रविवार, १५ डिसेंबर २०२४
मेष– शांत व संयमाने वागल्यास यश तुमचेच
वृषभ– थोरामोठ्यांच्या सल्ल्याचा मान ठेवून कार्य करा
मिथुन- अति घाई संकटात नाही हा विचार मनात ठेवा
कर्क– धार्मिक वृत्तीला विवेकाची जोड द्या
सिंह– कार्यक्षेत्रामध्ये प्रगती दायक घटना घडली
कन्या– आपले मनोबल खचू देऊ नका
तूळ- आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला आवडती गोष्ट कराल
वृश्चिक– आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या
धनु- आपल्या सहकाऱ्यांना तुमची किंमत कळेल
मकर– कौटुंबिक जबाबदारीत यशस्वी व्हाल
कुंभ– आपल्या कृतीमुळे आपण समाजातून दावलले जाऊ शकतात
मीन– बऱ्याच दिवसांनी शुभ वार्ता मिळाल्यामुळे मन प्रसन्न असेल
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
चांगला दिवस