आजचे राशिभविष्य- शनिवार, १४ डिसेंबर २०२४
मेष- घरासंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील
वृषभ- अनेक ठिकाणी मानसन्मान मिळण्याचे योग
मिथुन- तीर्थयात्रा घडण्याचे प्रयत्न सफल होतील
कर्क- नोकरीच्या मुलाखातींमध्ये यश मिळेल
सिंह– व्यवसाय नोकरीमध्ये यश वाढेल
कन्या- सर्वत्र आपले कौतुक होईल मन प्रसन्न असेल
तूळ– घरामध्ये चोरी होण्याची शक्यता दक्षता बाळगा
वृश्चिक- घरामध्ये आनंदी वातावरणाचा अनुभव घ्याल
धनु- कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील
मकर- जोडीदाराबरोबरचे गैरसमज वेळीच दूर करा
कुंभ- प्रवास केल्यामुळे लाभ पदरी पडतील
मीन- थोड्या मोठ्यांच्या ओळखीचा फायदा करून घ्या
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
दत्तात्रय जयंती