आजचे राशिभविष्य – गुरुवार, १२ डिसेंबर २०२४
मेष- दुर्मिळ संधींचा लाभ मिळेल
वृषभ– बुद्धिजीवी मंडळींना मोठे लाभ मिळतील
मिथुन– भावा बहिणींशी वादविवाद होण्याची शक्यता
कर्क- स्पर्धात्मक परिस्थितीत सुद्धा यश मिळेल
सिंह- नोकरी व्यवसायामध्ये बढतीचे योग मिळतील
कन्या- नव परिणीतांची स्वप्न पूर्ण होतील
तूळ- वास्तुविषयक व्यवहारांमध्ये त्रास होण्याची शक्यता
वृश्चिक- बँकेची कामे वेळीच पूर्ण करा
धनु– कायदेशीर प्रश्न सुटल्यामुळे दिलासा मिळेल
मकर– गुरुकृपा प्राप्त होईल
कुंभ- वैयक्तिक उपक्रमांमध्ये यश मिळेल
मीन– विशिष्ट अपयश धुवून काढाल
दुपारी- दीड ते तीन राहू काळ
घबाड योग 9/53 पर्यंत