आजचे राशिभविष्य- बुधवार, ११ डिसेंबर २०२४
मेष- नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचे संकेत
वृषभ– आर्थिक प्राप्ती होण्याचे संकेत
मिथुन- उधार उसनवारीतून त्रासाची शक्यता
कर्क- शुभ ग्रहांची साथ मिळेल इच्छित फलप्राप्ती
सिंह– महत्त्वाच्या कामांचा बेरंग होण्याची शक्यता काळजी घ्या
कन्या– विवाह इच्छुक मंडळींना दिलासा दायक दिवस
तूळ– व्यावसायिक प्रलोभनांपासून दूर राहा
वृश्चिक- पत प्रतिष्ठा वाढण्याचे संकेत मिळतील
धनु- घरामध्ये आनंदाची बातमी मिळेल मन प्रसन्न असेल
मकर- व्यवसायामध्ये उत्तम उलाढाली होतील
कुंभ- विनाकारण कुणाच्या भानगडीत पडू नका
मीन- साडेसातीचा त्रास कमी भासेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
मोक्षदा एकादशी, गीता जयंती