शनिवार, 11/10/25 चे राशिभविष्य
मेष- स्वतःचा विवेक बाळगला, तर लाभ चांगला मिळेल
वृषभ- मलाला मुरुड झाला, पण ना उमेद होऊ नका
मिथुन- जखमीच्या उलाढाली टाळाव्यात. सुखप्राप्ती होईल
कर्क- व्यवसायात नोकरीत गोंधळ होऊ शकतो
सिंह- एखाद्याचे कटू बोल मनात आणू नये. आत्मविश्वास ठेवा
कन्या- कला कौशल्य असणाऱ्यांना चांगला लाभ

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ- तब्येतीमध्ये सुधारणा जाणवेल
वृश्चिक- प्रिय व्यक्तीला मदत करावी लागेल
धनु -थोडी विश्रांती घ्यावी. थकवा जाणवेल
मकर -उदासीनता झटका. मदतीसाठी संकोच करू नका
कुंभ -जवळच्या व्यक्तीपासून त्रास
मीन -धार्मिक व्यक्तीची अध्यात्मिक प्रगती
आजचा राहु काळ
सकाळी नऊ ते दहा तीस
दुपारी २ पर्यंत दिवस चांगला