असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…
मेष – कायदेशीर कटकटींमुळे कामात विलंब होऊ शकतो
ऋषभ – कोणालाही उधार उसनवार देऊ नका
मिथुन – भावंडांच्या सहकार्याने प्रगती होईल
कर्क – आत्मविश्वास या बळावर आपले कामे यशस्वी होतील
सिंह – आकस्मित लाभाचा योग येईल
कन्या – वरिष्ठांच्या सूचनेकडे दुर्लक्ष नको

वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
तूळ – वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील
वृश्चिक – शारीरिक दुर्बलता जाणवेल. आरोग्य जपा
धनु – व्यापार व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घाई गडबडीत घेऊ नका
मकर – भागीदारी करार तूर्त स्थगित करा
कुंभ – आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर करून यशस्वी व्हाल
मीन – बदली बडतीची शक्यता असेल
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असा आहे
दुपारी बारा वाजे नंतर उत्तम दिवस






