आजचे राशिभविष्य- मंगळवार, १० डिसेंबर २०२४
मेष- व्यवसायिकांनी स्थितीनुसार निर्णय घ्यावे
वृषभ- खर्चाचा भार वाढेल
मिथुन- वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे
कर्क– प्रियजनांचा सल्ला उपयोगात पडेल
सिंह- औषध उपचारातील बदल केल्यास फायदा होईल
कन्या– विरोधकांना बोलण्याची संधी देऊ नका
तूळ- अति खर्चिक होऊ नका त्रास संभवेल
वृश्चिक- मित्र परिवाराची प्रेरणादायक साथ मिळेल
धनु- जोडीदाराच्या मनाचा कौल ओळखा
मकर– कौटुंबिक हितसंबंध जोडण्यास पुढाकार घ्या
कुंभ- लाभ वृद्धीचे सल्ले प्राकर्षाने टाळा
मीन– प्रिय व्यक्तींसाठी खरेदीचा मोह होईल
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
व्यतिपात योग