आजचे राशिभविष्य – सोमवार, ९ डिसेंबर २०२४
मेष- स्पर्धेसाठी तोंड द्यावे लागेल
वृषभ– गैरसमज वेळीच दूर करा
मिथुन- नवनवीन विचारांना चालना मिळेल
कर्क- प्रत्येक कामास आज दिलासा मिळेल
सिंह- केलेल्या कामांवर वरिष्ठ खुश असतील
कन्या– बोलण्या वागण्यातून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या
तूळ– आलेल्या संधीचे सोने करा
वृश्चिक– प्रत्येकाचे विचार शांत पूर्वक ऐका मौन पाळा
धनु- आपल्या कार्याशी ध्येयनिष्ठ राहा
मकर– दिलेली जबाबदारी सावधपणे पाळा
कुंभ– प्रयत्नांती परमेश्वर असा अनुभव येईल
मीन- आर्थिक उलाढाली मध्ये संयम आणि निर्णय घ्या
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
दुर्गा अष्टमी, क्षय तिथी