आजचे राशिभविष्य – रविवार, ८ डिसेंबर २०२४
मेष- नातेवाईकांची मदत मिळेल
ऋषभ- वरिष्ठांचे मार्गदर्शन कार्य सिद्धी करेल
मिथुन- आर्थिक बोलणी करताना चातुर्य दाखवा
कर्क- व्यवहारीक राहिल्यास आपला फायदा निश्चित
सिंह- प्रिय व्यक्तींचे म्हणणे शांतपणे ऐकल्यास फायदा होईल
कन्या- आर्थिक व्यवहार मार्गी लागतील
तूळ- मित्र वर्गाचा विश्वास संपादन कराल
वृश्चिक– अनावश्यक खर्चास कात्री लावावी लागेल
धनु– आपला निर्णय सर्वांना मान्य असेल
मकर- नव्या योजना कशा कार्यान्वित होतील ते ठरवा
कुंभ- आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको
मीन- नव्या ओळखींमधून कार्यसिद्धी होईल
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
भानु सप्तमी, दहा वाजेपर्यंत दिवस चांगला