आजचे राशिभविष्य- शनिवार, ७ डिसेंबर २०२४
मेष- घरातील व व्यवसायातील वादविवाद मिळतील
वृषभ– तरुण व प्रौढ महिला यांना धनलाभ
मिथुन– चांगला विचार चांगले ग्रहमान घडवेल
कर्क- ज्येष्ठ मंडळी सामाजिक कार्यात रमतील
सिंह- कामाचा उग असेल महिला वर्गास याची प्रचिती जाणवेल
कन्या- गर्भवती स्त्रिया वृद्ध महिला पुरुष यांनी विश्रांती घ्यावी
तूळ- कोणावरही विसंबून राहू नका
वृश्चिक– लक्ष्मीचा वरदहस्त लाभेल
धनु- वाईट प्रसंग तुम्हाला अनुभव देतील
मकर- वातावरणात आपुलकी ठेवा सगळे सुरळीत होईल
कुंभ -विद्यार्थी व तरुण वर्गाला लाभ मिळेल
मीन-कष्ट करावे लागतील पुन्हा प्रयत्न करावे
राहू काळ- सकाळी नऊ ते दहा तीस
चंपाषष्ठी चांगला दिवस