आजचे राशिभविष्य- गुरुवार, ५ डिसेंबर २०२४
मेष- घराविषयीचे निर्णय जोडीदाराच्या संमतीने घ्या
वृषभ- कट कारस्थान करणाऱ्यांपासून सावध राहा
मिथुन- सहकारी वर्गाच्या वागणुकीमुळे मानसिक त्रास
कर्क- आपली पत प्रतिष्ठा सांभाळण्याचे आव्हान असेल
सिंह– वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गैरसमज दूर करण्यामध्ये श्रम वाया जातील
कन्या- मानसिक ताण वाढण्याची शक्यता अध्यात्माची जोडी राखा
तूळ– आर्थिक व्यवहारांमध्ये फसगत होण्याची शक्यता काळजी घ्या
वृश्चिक- आक्रमक धोरणाचा मोह टाळलेला बरा शारीरिक त्रास संभवेल
धनु- आर्थिक व्यवहारात समाधानकारक लाभ पदरी पडेल
मकर– नव्या जबाबदारी पडण्याची शक्यता असेल तयार राहा
कुंभ– आर्थिक बोलणी करताना गाफील राहू नका
मीन- भांडवलासाठी न्याय संगत विचारसरणीची साथ ठेवा
राहू काळ- दुपारी दीड ते तीन
दुपारी एक नंतर उत्तम दिवस