आजचे राशिभविष्य – बुधवार, ४ डिसेंबर २०२४
मेष- कार्यसिद्धीकडे वाटचाल
वृषभ- आध्यात्मिक उपासनेतून लाभ मिळतील
मिथुन- त्रासदायक दिवस
कर्क- अडकलेल्या कामांना मार्ग मिळतील
सिंह- हाती घेतलेल्या कामात यश मिळेल
कन्या- शारीरिक पीडा जाणवेल काळजी घ्या
तूळ– मनाची तयारी करूनच कोणत्याही कार्यात हातभार द्या
वृश्चिक- लक्ष्मी प्राप्तीचे योग येतील
धनु- हितशत्रूंपासून त्रास होण्याची शक्यता गायीची सेवा करा
मकर– कामाच्या ठिकाणी थोडा त्रास केशराचा टिक्का लावावा
कुंभ- आज खिशाला झळ बसण्याची शक्यता
मीन– धनलाभ प्राप्तीमुळे मन प्रसन्न असेल
राहू काळ– दुपारी बारा ते दीड
विनायक चतुर्थी
उत्तम दिवस