आजचे राशिभविष्य – मंगळवार, ३ डिसेंबर २०२४
मेष- आपण घेतलेल्या निर्णयांचे सकारत्मक रिझल्ट मिळतील
वृषभ- सामाजिक क्षेत्रातील लोकांना चांगला लाभ मिळेल
मिथुन– सरकारी कार्यक्षेत्र असणाऱ्या लोकांना आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागेल
कर्क– आर्थिक व्यवहार करताना त्याला शिस्त देणे आवश्यक
सिंह– सहकारी वर्गाची साथ मिळणार नाही
कन्या- नोकरदारांनी नव्या योजनांचा सखोल अभ्यास करा
तूळ- विरोधकांचे डोके जास्त झाले सावध रहा
वृश्चिक– महत्त्वाची कामे मार्गी लागण्याची शक्यता असेल
धनु- आपल्या बुद्धीच्या तुर्याने आपण आपली उद्दिष्टपुर्ती कराल
मकर- कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संधी मिळेल
कुंभ– अनपेक्षित समस्यांचा सामना करावा लागेल
मीन- भागीदार वर्गाची साथ मिळेल
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
दिवस चांगला