आजचे राशीभविष्य -३१ ऑगस्ट २०२१
मेष – काखेत कळसा गावाला वळसा
मेष -वरिष्ठांचे सहकार्य लाभेल
वृषभ – आर्थिक उद्दिष्ट साध्य होईल.
मिथुन -आश्वासनांवर अवलंबून राहू नये.
कर्क – आकस्मिक शुभवार्ता
सिंह – डोक्यावर बर्फ जिभेवर साखर ठेवा
कन्या- युक्तीने कामे मार्गी लावा.
तूळ – आपलं तेच खरं हा भाव सोडून द्या
वृश्चिक – तणाव कमी होईल
धनु – कौटुंबिक शरीरस्वास्थ्य सांभाळा
मकर – आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध करा
कुंभ – अचानक आव्हानांना सामोरे जावे लागेल
मीन – भागीदारी व्यवसाय सांभाळा
आजचा राहू काळ दुपारी तीन ते साडेचार आहे.
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484