आजचे राशिभविष्य – रविवार, ३ ऑगस्ट २०२५
मेष- कामामध्ये यश मिळेल
वृषभ- जोडीदाराबरोबर आनंदी दिवस जाईल
मिथुन– गर्दीचे ठिकाणी टाळलेली बरी
कर्क– वाहने चालवताना आपण अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या

सिंह– शुभ वार्ता कानी पडल्यामुळे मन प्रसन्न असेल
कन्या– बरेच दिवसापासून अडकलेली कामे मार्गी लागतील
तूळ– आज खर्च जास्त होण्याची शक्यता
वृश्चिक– मीष्ठान्न भोजनाचा लाभ मिळेल
धनु- हाती घेतलेले काम पूर्ण करण्यास खर्च करावा लागेल
मकर- मनावरील ताण कमी होईल
कुंभ– सायंकाळ नंतर दिवस आनंदात जाईल
मीन– मिश्र स्वरूपाचा दिवस जाईल
राहू काळ– सायंकाळी चार तीस ते सहा
सात वाजे नंतर दिवस उत्तम