आजचे राशिभविष्य – शनिवार, १९ जुलै २०२५
मेष- कार्यक्षेत्रामध्ये ताणतणावाची स्थिती
ऋषभ– व्यवहार सूत्रांचा वापर केल्यास लाभ
मिथुन- सरकारी कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता
कर्क- कार्यक्षेत्रामध्ये विरोधक प्रबळ होतील

सिंह– प्रकृतीची काळजी घेऊनच व्यवहाराचे निर्णय घ्या
कन्या– देण्याघेण्याच्या व्यवहारांमध्ये स्पष्टवक्तेपणा ठेवावा
तूळ– नोकरदार व व्यावसायिक मंडळींना लाभदायक दिवस
वृश्चिक– आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आळस झटकावा लागेल
धनु– भांडवल उभारणीच्या योजना यशस्वी होतील
मकर- कार्यालयीन कामकाजाचा ताण कमी करा
कुंभ- मनातील योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा
मीन– कौटुंबिक जीवनात थोडा पैसा खर्च होईल
राहू काळ- नऊ ते दहा तीस
चांगला दिवस