आजचे राशिभविष्य- रविवार, ५ जानेवारी २०२५
मेष -नव्या खरेदीचे योग येतील
वृषभ– आप्तस्वकिय यांचा विश्वास संपादन करा
मिथुन– दग दग धावपळ याने प्रकृतीवर ताण निर्माण होईल
कर्क- लहान सहान मतभेदांकडे दुर्लक्ष करा
सिंह –असमाधानाचे कारण शोधा सामंजस्यने वागा
कन्या – चांगली बातमी मिळेल
तूळ- घरातील जेष्ठांच्या आरोग्याच्या कुरकुरीत जाणवतील
वृश्चिक– कर्तव्यपोटी आर्थिक भार उचलावा लागेल
धनु– मित्रपरिवार रखडलेली कामे मार्गी लावण्यात सहकार्य करतील
मकर– देना घेण्याच्या व्यवहारात लाभाचे संकेत
कुंभ- मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा
मिन- जोडीदाराच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवतील
राहू काळ- सायंकाळी 4:30 ते 6
दिवस चांगला