आजचे राशिभविष्य – ६ सप्टेंबर २०२१
मेष – आनंदाची बातमी मिळेल
वृषभ – संवाद कौशल्य वापरा
मिथुन – खर्चाआधी विचार करा
कर्क – ध्येयापासून विचलित होऊ नका
सिंह- आप्तेष्टांचे अपेक्षित सहकार्य मिळेल
कन्या – आवक आणि खर्च सांभाळा
तूळ – बदल स्वीकारा
वृश्चिक – अनुकूल संधी चालून येतील
धनु – मनस्वास्थ्य सांभाळा
मकर – मित्रपरिवार भेटल
कुंभ – शब्द जपून द्या
मीन् – खानपान सांभाळा
आजचा राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ आहे.