आजचे राशीभविष्य -१ सप्टेंबर २०२१
मेष – व्यवसायात नवीन संकल्पना राबवा
वृषभ – जुने वाद वाढवू देऊ नये
मिथुन – पित्ताचा त्रास सांभाळा
कर्क – जुनी गुंतवणुक फायद्याची ठरेल
सिंह – मध्यस्थी टाळा
कन्या – आर्थिक जबाबदारी विचारपूर्वक घ्या
तूळ – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील
वृश्चिक – मेहनतीचे चीज होईल
धनु – अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन फायद्यात ठरेल
मकर – मोठी गुंतवणूक टाळा…
कुंभ – लांब पल्ल्याचा प्रवास टाळा…
मीन – डोके दुखी कडे दुर्लक्ष नको…
आजचा राहू काळ दुपारी बारा ते दीड आहे.
पंडित दिनेश पंत
व्हॉटसअॅप – 9373913484