आजचे राशिभविष्य- मंगळवार, १ जुलै २०२५
मेष– रोख व्यवहारांना महत्त्व द्या
वृषभ- कौटुंबिक सलोखा टिकवण्याचा प्रयत्न ठेवा
मिथुन– धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाल्यामुळे मन आनंदी राहील
कर्क– आप्तसोकियांचा विश्वास संपादन करा

सिंह– वैवाहिक जोडीदाराशी सामंजस्य आणि वाघा
कन्या– जीवनशक्ती कमी होणार नाही याची काळजी घ्या
तूळ– नातेसंबंधातील गोडवा टिकवण्यासाठी पुढाकार घ्या
वृश्चिक- कौटुंबिक मतभेद तीव्र होणार नाहीत याची खबरदारी घ्या
धनु– खर्चाची तयारी ठेवा अनावश्यक प्रवास टाळा
मकर- पथ्य पाण्याचे महत्व ओळखा
कुंभ- आर्थिक स्थिती सांभाळून कार्य करा
मीन– जोखमीचे व्यवहार टाळलेले बरे
राहू काळ– दुपारी तीन ते चार तीस
17/00 वाजेनंतर चांगला दिवस