आजचे राशिभविष्य- बुधवार, ११ सप्टेंबर २०२४
मेष– मन समाधानी असेल
वृषभ -प्रिय व्यक्तींचा सहवास घडेल
मिथुन– आपली कामे मार्गी लागतील
कर्क -सरकारी कामांमध्ये दक्षता बाळगा

सिंह– धनलाभाचे योग जुळतील
कन्या– बचतीकडे जास्त लक्ष द्या
तुळ- कामे पूर्ण होतील मन प्रसन्न राहील
वृश्चिक- इतरांचे विचार दुर्लक्षित करू नका
धनु- फायदा तोटा याचे आयोजन नीट करा
मकर- धैर्याची परीक्षा राहील
कुंभ -वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाभ मिळतील
मीन -चांगले कर्म करा फळ मिळेल
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
गौरी पूजन, दुर्गा अष्टमी, आनंदी दिवस