आजचे राशिभविष्य- शुक्रवार, ६ सप्टेंबर २०२४
मेष- रेंगाळलेली कामे मार्गी लागतील
वृषभ– संततिशी वादविवाद टाळावा
मिथुन- मानसिक शांतता अनुभवाल
कर्क- संयम राखावा वाहनांपासून जपावे
सिंह -कार्यक्षेत्रामध्ये संयम बाळगावा
कन्या– सध्या कुठलाही बदल करू नये
तुला– महिलांसाठी शुभ दिवस
वृश्चिक– मानसिक स्थिती सुधारावी लागेल
धनु– आरोग्यात सुधारणा जाणवेल
मकर –आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
कुंभ -आर्थिक स्थिती सुधारेल
मीन– अडकलेली कामे मार्गी लागतील
राहू काळ– सकाळी दहा तीस ते बारा
हरतालिका, शुभ दिवस