आजचे राशिभविष्य – मंगळवार, २२ एप्रिल २०२५
मेष– अति लोभ टाळा नुकसान होण्याची शक्यता
वृषभ– सर्वत्र कौतुकाची थाप पडल्यामुळे मन प्रसन्न असेल
मिथुन- आज मौन पाळल्यास वादविवाद पासून सुटका मिळेल
कर्क– तुझे तेच खरे असे म्हणत आपली कामे मार्गी लावा

सिंह– वरिष्ठांना खुश केल्यास लाभ पदरी पडेल
कन्या– पूर्व संचिताची प्रचिती आज मिळेल
तूळ- आपल्या बोलल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या
वृश्चिक– कोणतेही काम हलके नसते हे समजून जे आहे त्यात समाधानी रहा
धनु- मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होईल ध्यानधारणा करावी
मकर- आपली कामे वेळीच पूर्ण झाल्यामुळे समाधान लाभेल
कुंभ– आपले निर्णय बरोबर आहेत याची खात्री असेल तर निर्णयावर ठाम राहा
मीन– आपल्या मित्रपरिवार आप्तेष्ट यांच्याबरोबर स्नेह संबंध वाढवा
राहू काळ- दुपारी तीन ते चार तीस
चांगला दिवस