कोरोनाचे आगमन झाल्यापासून लक्ष्मीची कृपा फार कमी लोकांवर होत आहे. कारण अनेकांचा रोजगार केला, अनेकांचे व्यवसाय बुडाले. पण आता हळूहळू सारेकाही सावरताना दिसत आहे. अश्यात काही राशींवर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लक्ष्मीची कृपा असणार आहे, अशी भविष्यवाणी ज्योतिष्याचार्य वर्तवत आहेत. त्यामुळे काहीप्रमाणात किमान मानसिक दिलासा मिळणार आहे.
मेष
आर्थिक बाजू मजबूत असेल
गुंतवणुकीतून लाभ होईल
कौटुंबीक जीवन आनंदी राहील
खर्चात कपात होईल
देवाण-घेवाणीसाठी उर्वरित वर्ष शुभ असेल
सिंह
या कालावधीत नवे घर खरेदी करू शकता
दाम्पत्य जीवन आनंदी असेल
नवे कार्य हाती घेण्यासाठी चांगला काळ
देवाण-घेवाण लाभदायक, मात्र विचार करून
वर्षाच्या अखेरीस आर्थिक स्थिती उत्तम होईल
कन्या
नव्या घराची किंवा वाहनाची खरेदी होऊ शकते
व्यापारासाठी उत्तम काळ
खर्चावर नियंत्रण ठेवा, धनलाभ होईल
आर्थिक देवाण-घेवाण लाभदायक
तुळ
आर्थिक स्थिती सुधारेल
गुंतवणुकीसाठी उत्तम कालावधी
नव्या वाहनाची खरेदी होऊ शकते
उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात
वृश्चिक
गुंतवणुकीसाठी उत्तम काळ
धनलाभ होईल, मात्र खर्चावर नियंत्रण आवश्यक
व्यापारी वर्गासाठी वरदान
नव्या घराच्या खरेदीसाठी उत्तम कालावधी
कुंभ
वर्षाच्या अखेरपर्यंत आर्थिक स्थिती उत्तम
नोकरी आणि व्यवसायात प्रगती
व्यापारासाठी उत्तम कालावधी
या काळातील गुंतवणुक लाभदायक