शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बघा….छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी (व्हिडिओ)

by India Darpan
फेब्रुवारी 19, 2023 | 12:01 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20230219 WA0232 2 e1676788070933

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी चांदवडचे कलाशिक्षक देविदास शिवराम हिरे यांनी साकारली आहे. हिरे हे शिक्षण मंडळ भगूर, संचालित चांदवड तालुक्यातील भाटगाव येथे नूतन माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षक आहेत. शिवजयंती निमित्त महाराजांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने अभिवादन करावे या प्रेरणेने ( २.५ सें. मी × २.५ सें. मी.) आकारात ड्रॉईंग पेपर वर हातांच्या बोटांच्या साहाय्याने ५७ मिनिटात ही अनोखी शिवरायांची प्रतिमा रंगोळीमध्ये साकारली आहे. इतक्या लहान आकारात छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारणारे हिरे हे पहिले कलाकार आहेत.
विविध पुरस्काराने सन्मानित देव हिरे या नावाने प्रसिद्ध असलेले सर नेहमीच विविध विषयांवर आपल्या फलक रेखाटन, रांगोळी,चित्र,स्केच या कलेतून विविध प्रयोग करत असतात. या रेकॉर्ड ब्रेक, अद्भुत सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळीने त्यांच्या प्रयोगात अजून एक भर घातली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चिन्ह आणि नाव मिळविण्यासाठी तब्बल एवढ्या कोटींचा सौदा; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Next Post

अजित पवारांसह हसन मुश्रीफ अमित शहांच्या भेटीला; कोल्हापुरात राजकीय हालचाली वाढल्या

Next Post
hasan mushriff

अजित पवारांसह हसन मुश्रीफ अमित शहांच्या भेटीला; कोल्हापुरात राजकीय हालचाली वाढल्या

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011