रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे ‘संजय’ या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा केला प्रारंभ

by India Darpan
जानेवारी 24, 2025 | 7:13 pm
in संमिश्र वार्ता
0
PIC3DDWB

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 24 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथून ‘संजय – द बॅटलफिल्ड सर्व्हेलन्स सिस्टम ‘ (बीएसएस) या युद्धभूमी देखरेख प्रणालीचा प्रारंभ केला. संजय ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी सर्व जमिनीवरील तसेच हवाई युद्धभूमी सेन्सर्समधील माहिती एकत्रित करते, त्यांची सत्यता तपासून पाहण्यासाठी त्यावर प्रक्रिया करते, डुप्लिकेशन/ पुनरावृत्ति रोखते आणि सुरक्षित आर्मी डेटा नेटवर्क आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन नेटवर्कवर युद्धभूमीचे एक सर्वसाधारण देखरेख चित्र तयार करण्यासाठी त्यांचे एकत्रीकरण करते. यामुळे युद्धभूमीतील पारदर्शकता वाढेल आणि एका केंद्रीकृत वेब अॅप्लिकेशनद्वारे भविष्यातील युद्धभूमीचे संभाव्य रूपांतर देखील सादर केले जाईल जे कमांड आणि सेना मुख्यालय आणि भारतीय सैन्य निर्णय समर्थन प्रणालीला माहिती पुरवेल.

बीएसएस अत्याधुनिक सेन्सर्स आणि अत्याधुनिक विश्लेषण सामग्रीने सुसज्ज आहे. ती विशाल भू-सीमांचे निरीक्षण करेल, घुसखोरी रोखेल, अचूकतेने परिस्थितीचे मूल्यांकन करेल आणि हेरगिरी , देखरेख आणि सर्वेक्षणासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे कमांडरना नेटवर्क केंद्रित वातावरणात पारंपारिक आणि उप-पारंपारिक दोन्ही प्रकारे काम करणे शक्य होईल. भारतीय सैन्यात डेटा आणि नेटवर्क एकीकरणाच्या दिशेने बीएसएसचा समावेश एक असाधारण झेप असेल.

भारतीय लष्कराच्या ‘तंत्रज्ञान समावेशकता वर्ष’ च्या अनुषंगाने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी ‘संजय’ हे एक अनुकूल परिसंस्था तयार करते. ‘संजय’ हे भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांनी स्वदेशी पद्धतीने संयुक्तपणे विकसित केले आहे. या प्रणाली भारतीय लष्कराच्या सर्व ऑपरेशनल ब्रिगेड, डिव्हिजन आणि कॉर्प्समध्ये तीन टप्प्यात मार्च ते ऑक्टोबर 2025 दरम्यान समाविष्ट केल्या जातील, ज्याला संरक्षण मंत्रालयाने ‘सुधारणांचे वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. ही प्रणाली 2402 कोटी रुपये खर्चून बाय (इंडियन) श्रेणी अंतर्गत विकसित करण्यात आली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या काळात घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार…महावितरणच्या स्वतंत्र संचालकांनी दिली माहिती

Next Post

नवीन नाशिक पत्रकार संघातर्फे उतमराव कांबळे यांना जीवनगौरव…इंडिया दर्पणचे सुदर्शन सारडा यांच्यासह या पत्रकारांचा होणार गौरव

India Darpan

Next Post
Screenshot 20250124 200037 Collage Maker GridArt 1

नवीन नाशिक पत्रकार संघातर्फे उतमराव कांबळे यांना जीवनगौरव…इंडिया दर्पणचे सुदर्शन सारडा यांच्यासह या पत्रकारांचा होणार गौरव

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011