शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धन्यवाद, कुणाल कामरा…या गाण्याबद्दल मनसेच्या माजी आमदाराने मानले आभार

by India Darpan
मार्च 27, 2025 | 11:57 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 58

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विडंबनात्मक गाण्याव्दारे एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केलेल्या टिपण्णीमुळे कुणाल कामरावर शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच भडकले असतांना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या एका नव्या गाण्यासाठी कामराचे धन्यवाद केले आहे. त्यात त्यांनी आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ! धन्यवाद म्हणत या गाण्यांचा व्हिडिओ सुध्दा त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी हे विडंबनात्मक गाणं आल्यानंतर मुंबईतील हॅाटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली होती. त्यानंतर या तोडफोडीप्रकरणी पोलिसांनी ११ शिवसैनिकांना अटक केली होती. या गाण्यानंतर सत्ताधारांनी कामराला लक्ष्य केले. तर विरोधकांनी त्यांच्या बाजूने मते मांडली. त्यामुळे कमागाराचे हे गाणे चांगलेच चर्चेत राहिले. एकीकडे शिवसैनिकांनी कामराने माफी मागावी अशी मागणी केली तर कामराने माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे हे गाणे चांगलेच वादात पडले.

असे आहे हे नवं गाणं
इन सडकोंकी बरबादी, करने सरकार है आई
मेट्रो है इनके मन मै, खोद कर ये ले अंगडाई
ट्राफिक बढाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई
कहते है इसको, तानाशाई
असे या गाण्याचे बोल असून राजू पाटील यांनी तो व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra अशे हॅशटॅगही त्यांनी वापरले आहे.

याअगोदर संजय राऊत यांनी केली ही टीका
याअगोदर खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर सोशल मीडियात कुणालचा व्हिडिओ पोस्ट केला. त्यात म्हटले की, कुणाल कामरा एक जानेमाने लेखक और स्टँडप कॉमेडियन है…कुणालने महाराष्ट्रकी राजनीती पर एक व्यंगात्मक गाना लिखा तो शिंदे गैंग को मिरची लगी. उनके लोगोने कामराका स्टूडियो तोड दिया. देवेंद्रजी, आप कमजोर गृहमंत्री हो!

धन्यवाद @kunalkamra88 , आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल ! #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra pic.twitter.com/R7smgHaymm

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 26, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

RBI ने HDFC बँकेला ७५ लाख रुपयाचा आर्थिक दंड ठोठावला…

Next Post

पीएम इंटर्नशिप योजना….नाशिकमध्ये युवक, युवतींसाठी सुवर्णसंधी

Next Post
modi 111

पीएम इंटर्नशिप योजना….नाशिकमध्ये युवक, युवतींसाठी सुवर्णसंधी

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011