नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर सध्या शानदार समारंभ सुरू आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर सध्या उपस्थित आहेत. बघा, या दिमाखदार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
https://twitter.com/PIB_India/status/1486185693370265603?s=20