नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती जागविणारा एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमधून राजीव गांधी यांचा जीवनप्रवास, विचार आणि कार्य सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देशभरातून या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/RahulGandhi/status/1560818821597839360?s=20&t=9E_Z0jnKtXOjAK2n2ufTKA
Rajiv Gandhi Birth Anniversary Emotional Video