मुंबई – कोरोना प्रतिबंधासंदर्भात केंद्र शासनाने राज्याला पाठविलेले पत्र, कोविड टास्क फोर्सच्या सूचना, शिक्षकांचे लसीकरण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी सण-उत्सवांबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. बघा व्हिडिओ
https://twitter.com/MahaDGIPR/status/1432010913456873475?s=20