बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्रूरपणाचा कळस… सामुहिक बलात्कारानंतर चिमुरडीला वीट भट्टीत जिवंत जाळले… राजस्थान हादरले

by India Darpan
ऑगस्ट 3, 2023 | 5:15 pm
in संमिश्र वार्ता
0
F2lnjEha0AA9te7


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या आपल्या देशात काय चालले आहे ? कुठे महिलांची नग्न धिंड निघते तर कुठे एखाद्या महिलेचे तुकडे – तुकडे केले जातात, तिला कुकर मध्ये शिजवले जाते, किती अमानुष प्रकार होत आहेत, केवळ एका राज्यांत नव्हे तर अनेक राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, आता अशाच प्रकारे राजस्थान म्हणून आणखीन एक भयानक घटना उघड झाली आहे भिलवाडामध्ये एका १२ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळण्यात आल्याची अमानुष घटना समोर आली आहे.

शेळ्या चारण्यासाठी गेली अन्…
भिलवाडातील कोत्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसिंहपुरा गावाचे आहे. गावात राहणारी १२ वर्ष वयाची एक गरीब घरातील मुलगी शेळ्यांना चारण्यासाठी शेतात गेली होती. बराच वेळ झाला पण ही मुलगी घरी परत आली नाही, रोज ती वेळेवर येत असे आणि घर कामात पुन्हा मदत करीत असे. मात्र तिला उशीर झाल्याने घरच्यांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांना शेतात वीटभट्टीत काहीतरी जळत असलेले दिसले. भट्टीजवळ पाहिले असता कोळशाच्या राखेत मुलीची चांदीची बांगडी आढळली. भट्टीजवळ मुलीच्या मृतदेहाचे तुकडेही सापडले. त्यामुळे तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच हालली, काय करावे त्यांना समजेना, सर्वजण मोठ्या दुःखात बुडाले.

बांगडीवरुन संशय
आपली मुलगी कुठेच दिसत नाही परंतु तिची हातातील बांगडी या भट्टीजवळ कशी काय अशी शंका तिच्या कुटुंबीयांना आली, तिची चांदीची बांगडी दिसल्याने त्यांच्या मनात मोठा संशय आला. याबाबत त्यांनी परिसरातील लोकांकडे चौकशी केली असता मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिला भट्टीत जाळल्याची माहिती मिळाली. परिसरात चौकशी केल्यानंतर मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समजले. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच एक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. संबंधित तपास पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाने मुलीचे अवयव व बांगडी जप्त केले आहेत. सध्या पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Rajasthan Bhilwara Girl Child Gang Rape burned alive
Crime Police narsihpura minor district coal furnace bhatti

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खळबळजनक! दंगलखोरांनी थेट महिला न्यायाधीशाचे वाहनच पेटवले… आपल्या मुलीसह असा वाचवला जीव…

Next Post

जयंत पाटलांची विधानसभेत जोरदार टोलेबाजी… नारायण राणेंविषयी म्हणाले…

India Darpan

Next Post
jayant patil assembly

जयंत पाटलांची विधानसभेत जोरदार टोलेबाजी... नारायण राणेंविषयी म्हणाले...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011