मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले मातोश्रीवर निघालोय…नेमकं काय घडलं

by India Darpan
जून 7, 2025 | 6:01 pm
in संमिश्र वार्ता
0
Raj Thackeray e1699613188472

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना- मनसेच्या युतीची चर्चा सुरु असतांनाच आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांची फिरकी घेतली. आज राज ठाकरे हे शिवर्तीर्थवर जातोय, असं मिश्किल उत्तर राज ठाकरेंनी दिले. त्यानंतर लगेच मी घरगुती कामासाठी बहिणीकडे जातोय असे त्यांनी सांगितले.

शुक्रवारी उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो असे थेट विधान केले. शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताही संभ्रम नाही असे ते म्हणाले होते. त्यानंतर आज सामनामध्ये मोठी बातमी आली. त्यात राज व उध्दव ठाकरे यांचा जुना फोटोही छापण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी मातोश्रीवर चाललो असे विधान करत पत्रकारांची फिरकी घेतली.

गेल्या काही दिवसांपासून मनसे – शिवसेना युतीबाबत सकारात्मक विधाने येत आहेत. त्यात अनेकांचे सूचक वक्तव्यही समोर आले. पण, त्यावर थेट चर्चा होत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बैठकीत काय निर्णय होतो. हे महत्त्वाचे आहे. काल उध्दव ठाकरे यांनी युतीसंबधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असेही ते म्हणाले. या विधानावर मनसे नेते अविनाश देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी आमच्याकडे युतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. तर संदीप देशपांडे यांनी सांगितले की ते काय बातमी देणार याची वाट पाहू.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी

Next Post

अखंड शिवसेनेसाठी राज, उध्दव व एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं…गजानन कीर्तीकर

India Darpan

Next Post
Untitled 20

अखंड शिवसेनेसाठी राज, उध्दव व एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं…गजानन कीर्तीकर

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011